अंगणवाडी विभाग

आमच्या जिव्हाळे गावात एक अंगणवाडी असून खालीलप्रमाणे मुले-मुली शिकत आहेत.

मुले मुली एकूण
३७ ३९ ७६

अंगणवाडी कर्मचारी

  • श्रीमती योगिता तानाजी लोखंडे (आंगणवाडी सेविका) – ७०३०७९७४५२
  • सौ. वंदना विजय कडवे (मदतनीस) – ९३५९४३२३१२

आमच्या जिव्हाळे गावात इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषद ची शाळा आहे.

इयत्ता मुले मुली एकूण
१ ली ०५ ०० ०५
२ री ०७ ०६ १३
३ री ०७ ०२ ०९
४ थी ०३ ०३ ०६

शिक्षक

  • श्री. विजय वामनराव पाटील (मुख्याध्यापक), जि.प. शाळा जिव्हाळे – ९४२३९२९४८१
  • श्री. विजय बंकर चौरे (शिक्षक), जि.प. शाळा जिव्हाळे – ७३५५९९३७८६